An Info sharing #Thread इंटरनेट वर फिरता फिरता, छान संक्षिप्त माहिती मिळाली, म्हटलं तुमच्या बरोबर शेर करावी. नवीन प्रॉडक्ट निर्माण झाला कि त्याच #branding हि खूप महत्वाची क्रिया असते. त्यात Brand #Mascot हि खूप महत्वाची भूमिका राबवतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, 1/10

1:45 PM · Nov 28, 2021

8
20
3
66
Brand Mascot म्हणजे एक असं चित्र, मग ते image किंवा animated character असले जेणे करून तो brand आणि पर्यायाने तो product लोकांच्या मनात राहील आणि सतत आठवण करून देईल. प्रसिद्ध brand mascot's पैकी एक म्हणजे #MickeyMouse तो दिसला कि आपल्याला लगेच Walt Disney Movies आठवतात. 2/10
1
0
0
14
So Brand mascot चे महत्त्व किती, याची तुम्ही कल्पना करू शकता. एक यशस्वी brand mascot तयार करणे हे दिसत तेवढं सोप्प नाही, plus, तो एकटा उभा राहू शकत नाही. The #creators are considered as legends in the advertising world. 3/10
1
0
0
12
भारतातील काही प्रसिद्ध mascot's आणि त्यांची माहिती. 𝗧𝗵𝗲 𝗔𝗺𝘂𝗹 𝗚𝗶𝗿𝗹 As of 2019, #Amul butter has an 85% market share of a 3500-crore market (source: graphicmama.com/blog/21-famo…) 4/10
1
0
0
14
𝗣𝗮𝗿𝗹𝗲 𝗚 Britannia and #ParleG are going neck to neck in market share with 30.8 and 29.1 share respectively 5/10
1
0
0
14
𝗧𝗵𝗲 𝗡𝗶𝗿𝗺𝗮 𝗴𝗶𝗿𝗹 मागच्या काही दशकात ह्या brand ने खूप मार खल्ला, but its making a comeback. According to latest figures it has a turnover of 20,500 cr 6/10
1
0
0
14
𝗧𝗵𝗲 𝗔𝗶𝗿 𝗜𝗻𝗱𝗶𝗮 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝗷𝗮 Enuf said about #AirIndia- but kudos to the effort of creating a mascot which is just unforgettable. 7/10
1
0
0
14
𝗧𝗵𝗲 𝟳𝘂𝗽 𝗙𝗶𝗱𝗼 𝗗𝗶𝗱𝗼 A brand which entered the market, when the whole country was going through a major social and economic change and the mascot made an immense impact. आज आपण जे काही aerated पितो, जवळजवळ सर्व काही Pepsi co कडून येत, ज्यांनी 7up आणले. 8/10
1
0
0
15
𝗧𝗵𝗲 𝗭𝗼𝗼 𝗭𝗼𝗼 व्होडाफोनसाठी तयार केलेल Zoo Zoo माहीत असेलच. Whatever their service now, it was something amazing when it was released. 9/10
1
0
0
16
𝗡𝗲𝗶𝗴𝗵𝗯𝗼𝗿'𝘀 𝗲𝗻𝘃𝘆, 𝗢𝘄𝗻𝗲𝗿𝘀 𝗣𝗿𝗶𝗱𝗲 The #Onida devil, was one of the most resounding campaigns. ह्या campaign मुळे, कलर टीव्ही घरा घरात असलाच पाहिजे ह्या विचारांना खूप प्रोत्साहन दिले. #threadends Hope this interests you and adds to your GK. 🙏🙏 10/10
2
0
0
18
Replying to @omkarthatte
Interesting to read. 7 Up mascot was really creative one. Thanks for sharing. 👍🏻
0
0
0
5